Wednesday, March 26, 2025
Homeमुख्य बातम्याआशिमा मित्तल यांनी स्वीकारला नाशिक जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार

आशिमा मित्तल यांनी स्वीकारला नाशिक जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Govenment) राज्यातील ४४ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. यात नशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांची बदली ठाणे येथे अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास विभाग येथे करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यांच्या जागी पालघर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेल्या आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शुक्रवारी दुपारी अशिमा मित्तल नाशिक जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) दाखल झाल्या असून त्यांनी बनसोड यांच्याकडून सीईओ (CEO) पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vidhan Sabha Deputy Speaker: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज...