Monday, June 9, 2025
Homeदेश विदेशमुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी का दिला राजीनामा ?

मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी का दिला राजीनामा ?

नवी दिल्ली.

- Advertisement -

मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा (Ashok Lavasa Resigns) यांनी मंगलवार आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते फिलीपाईन्समधील आशियाई विकास बँकेचे (ADB-Asian Development Bank) व्हाइस प्रेसीडेंट म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. बिहार निवडणुकांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, त्यांचा राजीनामा स्वीकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु लवासा यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रपतींकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. लवासा यांनी २३ जानेवारी २०१८ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून पदभार घेतला होता. ते हरियाना केडरचे १९८० च्या बँचचे अधिकारी आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Mumbai Railway Accident : अपघातानंतर मध्य रेल्वेला उपरती; घेतला ‘हा’ मोठा...

0
मुंबई | Mumbai  मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा स्थानकाजवळ आज (दि.९ जून) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाऱ्याकडे (Kasara) जाणाऱ्या...