Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक २०२४ : मनसेची सहावी यादी जाहीर; नाशिक मधून तीन उमेदवारांचा...

विधानसभा निवडणूक २०२४ : मनसेची सहावी यादी जाहीर; नाशिक मधून तीन उमेदवारांचा समावेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहावी यादी जाहीर केली असून यात ३२ उमेदवारांचा समावेश आहे.

- Advertisement -

नाशिक पूर्व – प्रसाद सानप ,

नाशिक मध्य – अंकुश पवार,

देवळाली – मोहिनी जाधव

यांना तिघांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...