Friday, May 16, 2025
Homeदेश विदेशपाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंज कार्यालयावर हल्ला

पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंज कार्यालयावर हल्ला

दिल्ली – पाकिस्तानच्या कराची शहरातील ‘पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज’ कार्यालयावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांचा चकमकीत मृत्यू झाला आहे. तसेच कार्यालयाचे काही कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशकात तिरंगा रॅलीतून जवानांच्या शौर्याला सलाम

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati महायुती सरकारकडून राज्यभरात भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असून, नाशिकमध्येही या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंचवटी...