Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याबहुचर्चित सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर नितेश राणे बिनविरोध

बहुचर्चित सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर नितेश राणे बिनविरोध

सिंधुदुर्ग | Sindhudurg

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या निर्देशानुसार भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sindhudurg District Central Co-operative Bank) स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे…

- Advertisement -

कोर्लईत सोमय्या आले, शिवसेना भाजपत राडा, माघारी जाताच ग्रामपंचायतीत गोमुत्र शिंपडले

आज जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी (Manish Dalvi) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोर्ये (Prakash Morye) यांची निवड करण्यात आली.

Photo Gallery : अवघे शहर झाले शिवमय; शिवप्रेमींचा उत्साह शिगेला

या निवडीप्रसंगी बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गजानन गावडे, महेश सारंग, बाबा परब, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, नीता राणे उपस्थित होते. निवडीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे आणि प्रकाश मोर्ये यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या