Friday, May 3, 2024
Homeराजकीयकोपरगावमध्ये भाजपचं वीज बिल होळी आंदोलन

कोपरगावमध्ये भाजपचं वीज बिल होळी आंदोलन

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

वाढीव वीज बिलाविरोधात भाजपने कोपरगावमध्ये वीज बिल होळी आंदोलन केले. या दरम्यान, वीज बिलांची होळी करण्यात आली. भरमसाठ वीज बिलांबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली.

- Advertisement -

यावेळी कोल्हे म्हणाल्या कि, “लोकांची दिशा भूल करून गोळा बेरीज करत एकत्र आलेलं हे आघाडी- बिघाडी सरकार असून त्यांनी शेतकरी व सामान्य जनतेची दिशा भूल करत फसवणूक केलेली आहे. एकहाती सत्ता नसल्याने त्यांना कोणतेही निर्णय घेता येत नसून एस टी महामंडळ व शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असूनही हे वीज बिले कमी न करता हे तिघाडी सरकारला कुठल्याही संवेदना नाही. कोडगे झालेले सरकार आहे. शिवसेना त्यांच्या लोकांची नसून ती विरोधकांची कशी होणार असा आरोप माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या