Wednesday, April 30, 2025
Homeमुख्य बातम्याLoksabha Election 2024 : भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातून 'यांना' मिळाली उमेदवारी

Loksabha Election 2024 : भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातून ‘यांना’ मिळाली उमेदवारी

मुबंई | Mumbai

आगामी लोकसभेसाठी (Loksabha Election) भाजपने (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात महाराष्ट्रातील २० जणांच्या नावाचा समावेश आहे. यादीत पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल,मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा समावेश आहे…

- Advertisement -

यामध्ये पंकजा मुंडे (बीड) नितीन गडकरी (नागपूर) मुरलीधर मोहोळ (पुणे) हिना गावित (नंदुरबार) सुजय विखे (नगर) सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर) संजय काका पाटील (सांगली) रणजित सिंह नाईक निंबाळकर (माढा) सुभाष भामरे (धुळे) सुधाकर शृंगारे (लातूर) यांना उमेदवारी मिळाली आहे.

तर मिहीर कोटेचा (मुंबई उत्तर पूर्व) पियुष गोयल (मुंबई उत्तर) भारती पवार (दिंडोरी) रावसाहेब दानवे (जालना) प्रताप पाटील चिखलीकर (नांदेड) कपिल पाटील (भिवंडी) रामदास तडस (वर्धा) अनुप धोत्रे (अकोला) स्मिता वाघ (जळगाव) रक्षा खडसे (रावेर) यांना संधी देण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : परप्रांतीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील एका बायपास रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत एका अल्पवयीन मुलीसोबत (वय 13) एका व्यक्तीने अश्लिल चाळे केल्याची घटना सोमवारी (28 एप्रिल) दुपारी...