Friday, May 3, 2024
Homeजळगावमहावितरण विरोधात भाजपचे टाळा ठोको आंदोलन

महावितरण विरोधात भाजपचे टाळा ठोको आंदोलन

जळगाव – Jalgaon

महावितरणच्या निषेधार्थ भाजपने शुक्रवारी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान भंगार बाजाराजवळील एमएसईबी कार्यालयाच्या गेटला टाळा ठोको आंदोलन करुन घोषणाबाजी केली

- Advertisement -

या आंदोलनाचे नेतृत्व आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या