धुळे :
लॉकडाऊन कालावधीत बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याची घटना शहरातील मौलवीगंज परिसरात घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
लॉक डाऊन असताना जमाव करून असलेल्या नागरिकांना पांगविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असताना ही घटना घडली.
त्यानंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून दोघांना ताब्यात घेतले.
धुळे : पोलिसांवर दगडफेक ; दोन जण ताब्यात

ताज्या बातम्या
दिल्लीत अग्नितांडव; ८०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू
नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi
दिल्लीतील रोहिणी येथे सिलिंडरचा स्फोट होऊन सुमारे ८०० झोपड्यांना आग लागली. सर्व झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती...