Tuesday, March 11, 2025
Homeधुळेधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर

धुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर

धुळे
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत खंड पडू नये म्हणून विक्रेते, व्यावसायिकांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मात्र या ओळ्खपत्रांचा गैरबापर होत असल्याची बाब समोर आली असून संबधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.

दूध वाले, भाजी विक्रेते, आणि इतर सिविधा पुविणाऱ्यांना महा पालिकेतर्फे ओळखपत्रे देण्यात आले. यात जनरल स्टोअर्स किंवा कटलरी विक्रेत्यांचा संबध नाही. तसेच ज्याचा हात गाडीवर भाजी विक्रीचा व्यवसाय नाही, किंवा जे फेरीवाले नाहीत, अशांनीही मनपातून ओळखपत्रे मिळविली आहेत.

- Advertisement -

आता रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी हटकल्या नंतर अशा काही व्यक्तींकडे फेरीवाले असल्याचे ओळखपत्र आढळून येते आहे.  पोलीस तपासात ही बाब समोर आली आहे.

आज एक जनरल स्टोअर्स उघडे असल्याचे बघून पोलिसांनी विचारले असता त्याच्याकडे फेरीवाले असल्याचे ओळखपत्र होते, यामुळे पोलिसांनी तत्काळ हे दुकान बंद करून असे ओळखपत्र देणाऱ्या वरच कारवाईचा इशारा दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : “आरक्षणाची लढाई आता फायनल मॅच असणार”; मनोज...

0
मुंबई | Mumbai मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, त्यांनी आता मुंबईला (Mumbai) येण्याची भाषा सुरू केली...