Tuesday, April 1, 2025
Homeधुळेधुळे : साक्री येथील वृद्धाचा करोना विषाणूमुळे मृत्यू

धुळे : साक्री येथील वृद्धाचा करोना विषाणूमुळे मृत्यू

धुळे –
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल साक्री येथील 80 वर्षीय वृद्धाचे आज पहाटे निधन झाले.

त्यांचा करोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच
या व्यक्तीला हृदय विकाराचाही त्रास होता, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ready Reckoner Rate : रेडी रेकनर दरात वाढ; घरे आणि मालमत्ता...

0
नाशिक | Nashik गेल्या तीन वर्षापासून रेडी रेकनरच्या दरात (Ready Reckoner Rate) राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, यावेळी राज्यातील...