Wednesday, April 30, 2025
Homeनंदुरबारनंदुरबार : शहादा येथे पुन्हा एक करोना पॉझिटीव्ह

नंदुरबार : शहादा येथे पुन्हा एक करोना पॉझिटीव्ह

नंदुरबार  – 

शहादा येथे आज पुन्हा एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ८ झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

शहादा येथे दोन दिवसांपुर्वी दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी एकाचा परवा रात्री मृत्यू झाला. दरम्यान, आज शहादा येथील २३ वर्षीय युवकाची कोवीड १९ चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

हा युवक कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.

या सोबतच जिल्हयात कोरोनाग्रस्तांची संख्या ८ झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. नंदुरबारात ४, शहादा येथे ३ तर अक्कलकुवा येथे एक असे एकुण ८ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : परप्रांतीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील एका बायपास रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत एका अल्पवयीन मुलीसोबत (वय 13) एका व्यक्तीने अश्लिल चाळे केल्याची घटना सोमवारी (28 एप्रिल) दुपारी...