चाळीसगाव – प्रतिनिधी
येथे आज दि.२६ रोजी नागरिकत्व समर्थनासाठी खासदार, आमदारांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.
- Advertisement -
चाळीसगाव रेल्वे स्थानकापासून मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयाच्या आवारात त्याचा समारोप झाला. याप्रसंगी आमदार खासदार यांनी मोर्चाला संबोधित केले.