Thursday, April 3, 2025
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचे निधन

मुंबई | Mumbai

खेडचे माजी आमदार तसेच माजी न्यायमंत्री, माजी लोकसभा आणि राज्यसभा खासदार काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई (husain dalwai) यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ९९ वर्षांचे होते….

- Advertisement -

त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचा राजकारणातील अनुभव दांडगा होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पदे भूषवली.

Visual Story : आसाममध्ये हाहाकार; अंगाचा थरकाप उडवणारे फोटो आले समोर

हुसेन दलवाई यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी त्यांना सोशल मिडीयावरून (Social Media) श्रद्धांजली वाहिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अहिल्यानगरच्या विठ्ठल-रूक्मिणी पतसंस्थेमध्ये 79 लाखांचा अपहार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 79 लाख रुपयांच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला असून, संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन,...