Friday, May 16, 2025
Homeजळगावयावल : मास्क न बांधणाऱ्यांकडून पोलिसांनी केला १०,५०० रू. दंड वसूल

यावल : मास्क न बांधणाऱ्यांकडून पोलिसांनी केला १०,५०० रू. दंड वसूल

यावल – प्रतिनिधी

- Advertisement -

करोना विषाणू व्हॉयरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जळगाव यांच्या सूचनेवरून व फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यात जो नागरिक तोंडाला मास्क बांधणार नाही व तसे आढळल्यास प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारावा असे निर्देश दिलेले आहे.

त्यानुसार यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व सहकाऱ्यांनी आज सात मे 20 गुरुवार रोजी 21 नागरिकांनी तोंडाला मास न बांधता त्यांना व मोटरसायकल प्रवास करताना आढळून आल्याने प्रत्येकी साडेदहा वाजेच्या सुमारास पावेतो पाचशे रुपये प्रमाणे दंड करून 10500 रुपये दंड वसूल केला.

ही कारवाई 17 मे पावेतो सुरूच राहणार असून नागरिकांनी करुणा विषाणू बाहेरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तोंडाला मास बांधावे नंतरच घराच्या बाहेर निघावे किंवा प्रवास करावा अन्यथा पाचशे रुपये दंड आला सामोरे जावे लागेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sangamner : संगमनेर येथे 38 वेठबिगार व 31 बालकामगारांची मुक्तता

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर व कर्जुले पठार येथील दगडखाणीवर काम करणार्‍या 38 वेठबिगार कामगार व 31 बालकामगारांची मुक्तता करण्यात आली....