Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBudget 2025 Live Update : केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर

Budget 2025 Live Update : केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प (Buget) सादर करणार आहेत. मोदी ३.० सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असेल. २०२४ मध्ये तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचा पुढील पाच वर्षांचा काय नियोजन असेल, याची झलक यामधून दिसेल. केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला जाणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...