Tuesday, May 20, 2025
HomeनगरAccident News : कारचे टायर फुटल्याने अपघात; महिलेचा मृत्यू

Accident News : कारचे टायर फुटल्याने अपघात; महिलेचा मृत्यू

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

- Advertisement -

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गोंडेगाव येथून नेवाशाच्या दिशेने निघालेल्या स्विप्ट कारचे मागील टायर फुटून झालेल्या अपघातामध्ये (Car Accident) गोडेगाव येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यु (Woman Death) झाला.

ही घटना रविवार दुपारी नेवासा-श्रीरामपूर रोडवर (Newasa Shrirampur Road) नेवासा हद्दीत घडली. गोंडेगाव येथील मिराबाई गणपत फोपसे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. स्विप्ट कार (क्र. एमएच 17 सीआर 1123) मध्ये दोन महिलांसह दोन लहान बाळे व एक पुरुष होते. सदर कारमधील सदस्य हे दुपारी आपल्या पाहुण्याकडे जात असताना ही दुदैवी घटना घडली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २० मे २०२५ – चलती रहे जिंदगी..

0
प्रतिभाशाली आणि म्हणूनच प्रभावशाली व्यक्ती त्यांच्या विहित कार्यातून कधी ना कधी निवृत्त होतात. तथापि रसिकांच्या मनावर कालातीत अधिराज्य गाजवतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जगाला कधीच विसर...