मुंबई | Mumbai
बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते रिओ कपाडिया (Rio Kapadia) यांचे निधन वयाच्या ६६ वर्षी निधन झाले आहे. जाहिरात, सिरीयल, सिनेमा, वेबसिरिज अशा अनेक माध्यमांतून त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केल्याचे बघायला मिळत होते.
त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. गुरूवारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत माळवली आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट; म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत आम्ही…
शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’मध्ये ते झळकले होते. त्यांनी या सिनेमात कॉमेंट्री करणाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांची ‘मेड इन हेवन 2’ वेबसिरिज मोठ्या प्रमाणात गाजली होती. यामध्ये त्यांनी अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या वडिलांचे काम केले होते.
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी; पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
तसेच‘सपने सुहाने लडकपन के’, ‘कुटूंब’, ‘जुडवा राजा’, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ अशा लोकप्रिय सिरियलमध्ये त्यांनी काम केले होते.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
लीबियामध्ये महापूर! सहा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, अनेक शहरं उद्ध्वस्त, 30 हजारांहून अधिक बेपत्ता