Tuesday, May 7, 2024
Homeजळगावचाळीसगाव : बेलगंगा येथे अपघातात एकाचा मृत्यू

चाळीसगाव : बेलगंगा येथे अपघातात एकाचा मृत्यू

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव मालेगाव (Malegaon) रोडवरील बेलगंगा सहकारी कारखान्या (Belganga factory) जवळ दोन वाहनाचा भिषण अपघात (accident) झाला.

- Advertisement -

या अपघातात (parola) पारोळा तालुक्यातील उंदिरखेडा येथील एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जखमी मयत नाव कल्याणराव गुलाबराव पाटील (४६) रा. उंदिरखेडा ता.पारोळा असल्याचे समजते आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण (police) पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या