Friday, May 16, 2025
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; कारण काय? वाचा सविस्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; कारण काय? वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra assembly budget session) उद्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

द्राक्ष निर्यातदार कंपनीच्या व्यवस्थापकाचा अपघाती मृत्यू

मुख्यमंत्री शिंदे यांची ही दिल्लीवारी नेमकी कशासाठी याविषयी अद्याप स्पष्टता आली नसली ; तरी ही भेट नक्कीच काहीतरी महत्वाच्या विषयावर होणार आहे असे म्हटले जात आहे. तसेच सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणारे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme सुरु Court) आहे, तर गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाचा ( Cabinet) दुसऱ्या टप्प्यातील विस्तार देखील प्रलंबित आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही दिल्ली भेट महत्वपूर्ण असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मनसेला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

दरम्यान, या दौऱ्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील (Delhi) भाजपच्या काही प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. तर शिवसेना पक्षाचे ‘चिन्ह’ आणि ‘नाव’ मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याने या घडामोडींना वेग आला आहे.

… अन् वयाच्या सत्तरीत ‘त्यांनी’ बांधली लग्नगाठ

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोदी

“आप बात करेंगे तो न्यायमुर्ती आपकी बात मान लेंगे…”शरद पवार, बाळासाहेब...

0
मुंबई | Mumbai शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे आगामी पुस्तक 'नरकातला स्वर्ग'चे प्रकाशन शनिवारी होणार आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे-प्रतिदावे...