Monday, July 1, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yojana : मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा, कुठल्या महिला...

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा, कुठल्या महिला पात्र? दरमहा किती रुपये मिळणार?

मुंबई । Mumbai

- Advertisement -

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज १० व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. २०२४-२५ वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली.

मागच्या काही दिवसांपासून या योजनेची चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६० वर्षांतील महिलांना दरमहा १५०० रुपये देणार असल्याची माहिती यावेळी अजित पवारांनी दिली. यासाठी ४६ हजार कोटींची तरतूद केली असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या