Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशHelicopter crash: पोरबंदर येथे तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

Helicopter crash: पोरबंदर येथे तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

पोरबंदर । Porbandar

गुजरातमधील पोरबंदर तटरक्षक दलाच्या विमानतळावर मोठा अपघात झाला आहे. या ठिकाणी नौदलाचे एक हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमीही झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

पोरबंदरमधील तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हमध्ये हे हेलिकॉप्टर उड्डाण करत होते. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर कोसळले. उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह आणखी तीन जण होते. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...