Saturday, May 18, 2024
HomeनगरCoronavirus : जिल्ह्यात आज ४३७ नवे रुग्ण

Coronavirus : जिल्ह्यात आज ४३७ नवे रुग्ण

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

- Advertisement -

जिल्ह्यात आज ४३७ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ३५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५६ आणि अँटीजेन चाचणीत २४६ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पाथर्डी – ६०

संगमनेर – ५६

पारनेर – ४७

राहुरी – ४२

राहाता – ३६

श्रीरामपूर – ३५

श्रीगोंदा – २८

अकोले – २७

कर्जत – २४

शेवगाव – १६

नेवासा – १५

नगर ग्रामीण – १४

कोपरगाव – १२

मनपा – ११

जामखेड – १०

इतर जिल्हा – ०४

- Advertisment -

ताज्या बातम्या