Tuesday, May 7, 2024
Homeदेश विदेशदिलासादायक! देशात नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली, वाचा आजची आकडेवारी

दिलासादायक! देशात नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली, वाचा आजची आकडेवारी

दिल्ली | Delhi

मागच्या काही दिवसांपासून देशात सातत्याने ३ लाखापेक्षा जास्त करोनाबाधित आढळत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात ३ लाखांपेक्षा कमी बाधित आढळले आहेत.

- Advertisement -

PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

भारतात करोनाच्या नव्या २ लाख ८६ हजार २८४ रुग्णांची नोंद झाली ( india New Corona Cases Increased )आहे. तर ५७३ जणांचा मृत्यू करोनाने झाला (India Corona Death) आहे. तसेच गेल्या २४ तासांत 3 लाख 6 हजार 357 रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली (India Corona Recover) आहे.

Sonalee Kulkarni : अप्सरेचा अनोखा अंदाज, चाहत्यांना लावले वेड

सध्या भारतात २२ लाख २ हजार ४२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट १९.५९. टक्क्यांवर आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात १६४ कोटी लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट!

- Advertisment -

ताज्या बातम्या