Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : देशात दैनंदिन रुग्ण संख्येत घट, पण मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली......

COVID19 : देशात दैनंदिन रुग्ण संख्येत घट, पण मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली… वाचा आजची आकडेवारी

दिल्ली | Delhi

मागच्या काही दिवसांपासून देशात सातत्याने ३ लाखापेक्षा जास्त करोनाबाधित (corona update) आढळत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.

- Advertisement -

Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?

भारतात करोनाच्या नव्या २ लाख ९ हजार ९१८ रुग्णांची नोंद झाली (india New Corona Cases Increased) आहे. तर ९५९ जणांचा मृत्यू करोनाने झाला (India Corona Death) आहे.

तसेच गेल्या २४ तासांत २ लाख ६२ हजार ६२८ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली (India Corona Recover) आहे. सध्या देशात १८ लाख ३१ हजार २८६ सक्रिय रुग्ण आहेत. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १५.७७ टक्क्यांवर आहे.

‘प्रियांका चोप्रा-निक जोनास’प्रमाणेच ‘या’ सेलिब्रेटींच्या घरातही सरोगसीद्वारे पाळणा हलला

- Advertisment -

ताज्या बातम्या