Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशदेशातील करोना बाधितांनी 20 लाखाचा टप्पा ओलांडला !

देशातील करोना बाधितांनी 20 लाखाचा टप्पा ओलांडला !

दिल्ली | Delhi

गेल्या २४ तासात देशातील करोना बाधितांची संख्या ६२,५३७ ने वाढली आहे. तर ८८६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

देशातील एकूण करोना बधितांची संख्या २०,२७,०७४ झाली आहे. तर आतापर्यंत ४१,५८५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ६,०७,३८४ बधितांवर उपचार सुरू असून १३,७८,१०५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या