Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

महाराष्ट्रात आज 4 हजार 9 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज 10 हजार 225 रुग्णांना डिस्चार्ज

- Advertisement -

देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 15 लाख 24 हजार 304 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 1 लाख 18 हजार 777 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 90. 31 टक्के इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या