Friday, May 3, 2024
HomeनगरCOVID19 : दिलासा! जिल्ह्यातील दैनंदिन रुग्ण संख्येत मोठी घट, वाचा आजची आकडेवारी

COVID19 : दिलासा! जिल्ह्यातील दैनंदिन रुग्ण संख्येत मोठी घट, वाचा आजची आकडेवारी

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच होता. मात्र आज दैनंदिन रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे.

- Advertisement -

आज जिल्ह्यात 226 रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) 71, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत 88 आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) 67 रुग्ण बाधीत आढळले.

कुठे किती रुग्ण?

राहाता – 28

कोपरगाव – 23

श्रीगोंदा – 23

कर्जत – 21

पारनेर – 17

अकोले – 16

राहुरी – 16

नगर शहर – 14

नगर ग्रामीण – 14

संगमनेर – 13

श्रीरामपूर – 12

नेवासा – 10

शेवगाव – 07

जामखेड – 06

इतर जिल्हा – 03

पाथर्डी – 03

- Advertisment -

ताज्या बातम्या