ताज्या बातम्या
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांची चौकशी होणार
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी सभापतींच्या कार्यकाळातील कामकाजाच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी आढळून...