Friday, May 3, 2024
HomeजळगावLive Video देशदूत संवाद कट्टा :वातावरणातील बदलाचे शेतीवर होणारे परिणाम, बदलते ऋतुमान

Live Video देशदूत संवाद कट्टा :वातावरणातील बदलाचे शेतीवर होणारे परिणाम, बदलते ऋतुमान

सहभाग : कृषी उपसंचालक श्री.अनिल भोकरे, भारत कृषक समाजाचे मानद सचिव वसंतराव महाजन, प्रयोगशिल शेतकरी चिंतामण पाटील

जळगाव

दिवसेंदिवस हवामानात कमालीचे बदल घडत आहेत आणि ही परिस्थिती शेती, कृषी उद्योग आणि इतर उद्योगधंदे यांच्यासाठी अतिशय बाधक ठरणारी आहे.

- Advertisement -

तसेच ही परिस्थिती कीड-रोग यांच्या उत्पत्तीला अनुकूलसुद्धा आहे. सृष्टीच्या हवामानात वेगवेगळे घटक असतात, त्यातील कमी-जास्तपणा म्हणजेच हवामान बदल. हवामानबदल ही ताबडतोब घडणारी किंवा परिणाम दाखवणारी बाब नाही. ती सातत्याने बदलणारी गोष्ट आहे. त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा बघत रहा Live

- Advertisment -

ताज्या बातम्या