धुळे- धुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे आणखी सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा धुळे शहरातील, तर एक शिरपूर येथील असल्याची माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यांच्यावर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरीच थांबावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ताज्या बातम्या
Nashik News : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द; कारणही...
नाशिक | Nashik
जिल्ह्यातील मालेगावात (Malegaon) २००८ साली बॉम्ब स्फोट झाला होता. या बॉम्ब स्फोटात (Bomb Blast) आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh...