Friday, May 3, 2024
Homeधुळेधुळे : 24 तासात आढळले 14 रुग्ण

धुळे : 24 तासात आढळले 14 रुग्ण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील कबीर गंज येथील 35 वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू झाला. तर जिल्ह्यात 24 तासात 14 बाधीत आढळले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, साक्री तालूक्यातील धनेर येथील केव्हीडी शाळेत कोरोना रुग्ण आढळून आला आहे.

काल दि. 22 रोजी जिल्ह्यात 44 रुग्ण आढळून आले होते तर आज दि. 23 रोजी 14 रुग्ण आढळले. जिल्ह्यात बाधितांची संख्या 14 हजार 371 वर गेली आहे.

शहरातील कबीर गंज येथील 35 वर्षीय महिलेचा कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 386 जणांचा बळी गेला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 172 तर ग्रामिण भागात 214 रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या