Monday, May 27, 2024
HomeUncategorizedधुळे : जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह ; बाधितांची संख्या ६९

धुळे : जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह ; बाधितांची संख्या ६९

धुळ्यातील एक तर अर्थेचे दोघे पॉझोटिव्ह

धुळे  –

शिरपूर तालुक्यातील पुन्हा 2 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून धुळे शहरात एक रुग्ण आढळून आला आहे.

- Advertisement -

यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 69 झाली आहे. सकाळी 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत मात्र ते मुंबई मधील असल्याने त्यांचा यात समावेश करण्यात आलेला नाही.

आतापर्यंत जिल्ह्यातील 25 रुग्णांनी कोरोनवर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या