Tuesday, April 1, 2025
Homeधुळेधुळे : आणखी दोन रुग्ण करोना पॉझिटिव्ह

धुळे : आणखी दोन रुग्ण करोना पॉझिटिव्ह

धुळे  – 

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दोन रुग्णांचे करोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

त्यात शिंदखेडा तालुक्यातील 28 वर्षीय तरुणाचा, तर धुळे शहरातील 19 वर्षीय तरुणीचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

टँकर मंजूरीचे अधिकार आजपासून प्रांताधिकार्‍यांना !

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 141 टक्के पाऊस झालेला आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून उन्हाचा चटका वाढत असून अनेक ठिकाणी भू गर्भातील पाण्याची पातळी झापट्याने...