नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारणास्तव काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत तर काहींचे मार्ग बदलले आहेत.
रद्द गाड्या आणि त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे :
गाडी क्र. 01027 दादर-गोरखपूर विशेष 22, 23 आणि 25 फेब्रुवारी,
गाडी क्र. 01028 गोरखपूर – दादर विशेष 24, 25 आणि 27 फेब्रुवारी,
गाडी क्र. 11059 लोकमान्य टिळक टर्मिनस – छपरा एक्स्प्रेस 22 आणि 25 फेब्रुवारी,
गाडी क्र. 11060 छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 24 आणि 27 फेब्रुवारी,
गाडी क्र. 19045 सुरत-छपरा एक्स्प्रेस 23,24 आणि 26 फेब्रुवारी,
गाडी क्र. 19046 छपरा-सुरत एक्स्प्रेस 25, 26 आणि 28 फेब्रुवारी,
गाडी क्र. 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेस 25, 26, 27 फेब्रुवारी,
गाडी क्र. 01025 दादर-बलिया विशेष 26, 28 फेब्रुवारी,
गाडी क्र. 20961 उधना-बनारस एक्स्प्रेस 25 फेब्रुवारी,
गाडी क्र. 20962 बनारस-उधना एक्स्प्रेस 26 फेब्रुवारी,
गाडी क्र. 11081 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर 26 फेब्रुवारी,
गाडी क्र. 11082 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस 28 फेब्रुवारी.
मार्ग परिवर्तन :
उधना-दानापूर एक्स्प्रेस 25 फेब्रुवारीला इटारसी, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनौ, वाराणसीमार्गे दानापूर येथे पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्स्प्रेस 25 आणि 26 फेब्रुवारीला इटारसी, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनौ, वाराणसीमार्गे जयनगर येथे पोहोचेल.
जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 25 आणि 26 फेब्रुवारीला वाराणसी, लखनौ, कानपूर सेंट्रल, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, बिना, इटारसीमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
दानापूर-उधना एक्स्प्रेस 26 फेब्रुवारीला वाराणसी, लखनौ, कानपूर सेंट्रल, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, बिना, इटारसीमार्गे उधना येथे पोहोचेल.
रांची-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 26 फेब्रुवारीला वाराणसी, लखनौ, कानपूर सेंट्रल, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, बिना, इटारसीमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.