Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात आठ महिन्यांचे बालक दगावले

नाशकात आठ महिन्यांचे बालक दगावले

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

येथील एका खासगी रुग्णालयात आठ महिन्यांचे बालक दगावल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मृत बालकाच्या नातेवाईकांनी केला आहे…

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातून चिमुरड्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला असून मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वपोनि सुनील रोहकले, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि यतीन पाटील यांच्यासह पोलीस नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत…

सविस्तर वृत्त थोड्यावेळात…

- Advertisment -

ताज्या बातम्या