मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे.
- Advertisement -
मात्र, राज्यात नवीन मुख्यमंत्री (Chief Minister) कोण होणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज त्यांची भुमिका मांडणार आहे. थोड्याच वेळात दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहे. ते नेमकी काय भुमिका मांडणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.