Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजशिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

नाशिक | प्रतिनिधी Nasik

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक आज मुंबईतील हॉटेल ताज ल‍ँड येथे घेण्यात आली. या वेळी शिंदेच्या शिवसेनेतील निवडणून आलेल्या आमदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

- Advertisement -

या वेळी एकनाथ शिंदे यांची विधीमंडळाच्या गटनेते पदी एक मताने निवड करण्यात आली आहे. उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांचा गटनेत्याबाबतचा प्रस्ताव मांडला त्या नंतर प्रताप सरनाईक यांनी त्यांना अनुमोदन दिले.

लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडविला आहे. विरोधकांना विरोधी पक्ष नेता बनविण्या इतकीही संख्या त्यांच्या कडे नसल्याचे सांगितले. असे या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे गटातील आमदारांनी पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत अशी मागणी या वेळी करण्यात आली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...