Saturday, October 12, 2024
HomeUncategorizedVisual Story सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज

Visual Story सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज

मनोरंजन – Entertainment

मराठी कलाविश्वातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हटके लूकची चर्चा मनोरंजन क्षेत्रात अनेकदा होत असते.

- Advertisement -

सोनालीचा वेगवेगळा आणि आकर्षक लूक्सला तिच्या चाहऱ्यांची पसंती असते.

पारंपरिकसह वेस्टर्न साडी लूकही चर्चेत असते.

सोशल मीडियावर अनेक कलाकार सक्रिय असतात, त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

तिच्या मरून रंगाच्या साडीतील हा लूक अनेकांच्या पसंतीसही पडला होता.

पारंपारीक साडीला वेस्टर्न टच…!

ती तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठी ओळखली जाते.

ती सध्या झी मराठीवरील शो जज करते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या