नाशिक रोड | प्रतिनिधी
नाशिक पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) असलेल्या बिटको चौकातील (Bitco Chowk) महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या (MSEB Building) एका विभागाला आज सकाळी अचानक आग (Fire BreakOut) लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
नेहा बोरांची सुटका, अभिजीत दिपकेंना अटक, न्यायालयात हजर करणार; दिल्ली पोलीसांची कारवाई
आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानकपणे ही आग लागली या आगे मध्ये फर्निचर व महावितरण कार्यालयाच्या कागदपत्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या असून आगेत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे सदरची आग लागल्याचे काही कर्मचाऱ्यांना समजतात त्यांनी तातडीने अग्निशामक झाला संपर्क साधून त्यांना पाचारण केले त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग विझविली.




