Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशकात आढळले पाच करोना पॉझिटिव्ह

नाशकात आढळले पाच करोना पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ५ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात २ रूग्णांनी करोनावर मात केली….

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरात ०१ तर नाशिक ग्रामीण विभागात ४ रुग्णांचा समावेश आहे…

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या