Sunday, April 27, 2025
HomeनाशिकNashik News : जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

नाशिक | Nashik

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय (Nashik Collector Office) येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

हे देखील वाचा : समाजातील सर्व घटकांचा विकास हाच शासनाचा ध्यास – पालकमंत्री भुसे

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, डॉ. शशिकांत मंगरुळे, शुभांगी भारदे आणि स्वाती थविल, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा कोषागार अधिकारी महेश बच्छाव, तहसिलदार मंजुषा घाटगे, अमोल निकम, आणि अमित पवार यांच्यासह माजी स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या