Sunday, June 8, 2025
Homeदेश विदेशमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात अनेक मंत्री, नेते, कलाकार यांना देखील करोनाची लागण झाली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील करोनाची लागण झाली आहे. या बाबत त्यांनी स्वतः ट्विटर द्वारे माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, “मी इतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेलो होतो. रुग्णालयात करोना चाचणी केली होती. करोना चाचणीचा अहवाल आला असून करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विलीगीकरणात तसेच कोरोना चाचणी करावी” असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : निवडणुकीनंतर किरण कुलकर्णींची बदली का केली? त्यांची नार्को...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे....