Tuesday, June 10, 2025
Homeदेश विदेशमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवर

दिल्ली | Delhi

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची महित्ती त्यांनी स्वतः Twitter द्वारे दिली होती. तसेच त्यांच्या मेंदूतील ब्लड क्लॉट काढण्यासाठी त्यांच्यावर लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याची माहिती मिळाली होती.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण

तसेच त्यांच्या मेंदूतील ब्लड क्लॉट काढण्यासाठी त्यांच्यावर लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याची माहिती मिळाली होती.

शस्त्रक्रिये नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते मात्र अद्यापही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याची माहिती हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिनद्वारे दिली आहे. त्यांनी बुलेटिनमध्ये म्हंटले आहे की, “प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. ते अद्याप कोमामध्ये असून व्हेटिंलेटर सपोर्टवर आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : नामकाे हॉस्पिटलमध्ये एसीबीचा ट्रॅप; वैद्यकीय अधिक्षक महिलेसह तिघींवर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महात्मा फुले जनआराेग्य याेजनेंतर्गत शस्त्रक्रिया झाली असताना महिला रुग्णास डिस्चार्ज देण्यासाठी उपचार कालावधीत ५१ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन त्यातील...