Tuesday, April 23, 2024
Homeजळगावगॅस एजन्शीच्या शटरचे कुलूप तोडून ३१ हजार लांबविले

गॅस एजन्शीच्या शटरचे कुलूप तोडून ३१ हजार लांबविले

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

शहरातील मालेगांवरोड वरील बजाज गॅस एजन्सीचे कुलप तोडून अज्ञान चोरट्याने ३१ हजार ८०० रुपयांची चोरी केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत एजन्सीचे व्यवस्थापक अशोक छाबडीया यांनी दिलेल्या माहिती नुसार ३० नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी एजन्सीच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील ३१ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. याबाबत शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्राप्प्त झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या