Thursday, June 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजVIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी 'भावी' खासदारांमध्ये जुंपली

VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ‘भावी’ खासदारांमध्ये जुंपली

मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील लोखंडी होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेत्यांची रीघ लागली होती. यावेळी ईशान्य मुंबई लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) आणि भाजपच्या मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्यात जुंपलेली दिसली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या