Tuesday, January 6, 2026
Homeनगरघोडेगावात कांद्याची आवक; वाचा भाव

घोडेगावात कांद्याची आवक; वाचा भाव

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) सोमवारी कांद्याची 9747 गोण्या आवक झाली. भाव जास्तीत जास्त 2500 रुपयांपर्यंत निघाले. एक नंबरला 2400 ते 2500 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

दोन नंबरला 2200 ते 2300 रुपये, तीन नंबरला 2000 ते 2100 रुपये, गोल्टा 1700 ते 2000 रुपये, गोल्टी 1200 ते 1500 रुपये, जोड, हलका व डॅमेज कांद्याला (Onion) 500 ते 700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अपवादात्मक भाव 2700 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल निघाला.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....