Wednesday, June 26, 2024
Homeनगरघोडेगावात कांद्याला मिळतोय 'हा' भाव

घोडेगावात कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) गुरुवारी झालेल्या कांदा (Onion) लिलावासाठी 68 हजार 263 गोण्यांची आवक झाल. भाव 2300 रुपयांपर्यंत निघाले.

कांदा उत्पादकांना मिळणार अनुदान; नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार लाभ

एक-दोन लॉटला 2500 ते 2600 रुपये, मोठा कलरपत्तीवाला कांदा (Onion) 2100 ते 2300 रुपये, मुक्कल भारी 1800 ते 2000 रुपये, गोल्टा 1700 ते 2100 रुपये, गोल्टी 1300 ते 1700 रुपये, जोड कांदा (Onion) 550 ते 600 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला (Onion) 300 ते 600 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी

- Advertisment -

ताज्या बातम्या