Friday, May 16, 2025
Homeदेश विदेशगोवा, हिमाचल, उत्तराखंड पर्यटनासाठी खुले

गोवा, हिमाचल, उत्तराखंड पर्यटनासाठी खुले

नवी दिल्ली | New Delhi – करोना संकटामुळे सलग तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर देश आता अनलॉकच्या मार्गावर आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने देशातील पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

गोवा, हिमाचल आणि उत्तराखंड पर्यटनासाठी खुले करून देण्यात आले आहे. मात्र, या देशांना काही नियम आखून देण्यात आले असून त्याचे पालन करत तिन्ही ठिकाण पर्यटनासाठी खुले राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...