Friday, May 16, 2025
Homeनगरकोपरगाव - तालुक्यातील धामोरी येथे ग्रामपंचायत शिपायाची आत्महत्या

कोपरगाव – तालुक्यातील धामोरी येथे ग्रामपंचायत शिपायाची आत्महत्या

कोपरगाव | प्रतिनिधी | Kopergoan

- Advertisement -

तालुक्यातील धामोरी येथील मोहन आबाजी वाणी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते धामोरी ग्रामपंचायतचे शिपाई कर्मचारी होते. सकाळच्या सुमारास त्यांनी धामोरी ग्रामपंचायतच्या जुन्या कार्यालयातील इमारतीत आत्महत्या केली.

घटनास्थळी कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस तोर्वेकर यांनी सदर घटनेची पाहणी करून कोपरगाव आरोग्य केंद्रात मृतदेह पीएम साठी पाठवले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...